Rakul preet singh हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Dec 05, 2023 | 3:35 PM
1 / 5
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री आगामी सिनेमामुळे नाही तर, नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

सध्या सर्वत्र रकूल प्रित सिंग हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

3 / 5

रकुल प्रीत सिंग हिने बेबी नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. या लुकसाठी रकुल प्रीत सिंहने लाईट मेकअप केला असून केस बांधले आहेत.

4 / 5

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री फक्त सिनेमे नाही तर, व्यवयास देखील करते.

5 / 5

सोशल मीडियावर रकूल कायम सक्रिय असते चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रकूल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us