
अभिनेत्री करिश्मा कपूर आता अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते.

काही फोटोंमध्ये करिश्मा पोज देताना दिसत आहे, तर काही फोटोंमध्ये रॅप्म वॉक करताना दिसत आहे. अनेक कर्यक्रमांमध्ये करिश्मा उपस्थित असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते.