
रणवीर सिंग त्याच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखला जातो. तो जेव्हाही फोटो शेअर करतो, त्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळते.

आता नुकतंच रणवीरनं त्याचे काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शॉवर घेताना दिसत आहे.

रणवीरचा हा टफ लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे. फोटो शेअर करताना रणवीर चाहत्यांना प्रेरित करत आहे.

या फोटोंमध्ये रणवीर त्याच्या टफ बॉडीची झलक दाखवत आहे. चाहत्यांसोबत सेलेब्सही त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

रणवीरच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात 83, सर्कस आणि रॉकी औंर राणीकी प्रेमकहानी आहे.