
अभिनेत्री रवीना टंडन बॉलिवूड क्षेत्रातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवीना पतीसाठी करवा चौथचे व्रत ठेवते.

रवीनाने खास करवा चौथनिमित्त पिवळ्या रंगाची साडी घातली होती. यामध्ये रवीनाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता.

रवीनाने करवा चौथच्या लूकमध्ये खास फोटोशूट केले असून हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

रवीनाने करवा चौथ लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांना रवीनाचे हे फोटो प्रचंड आवडले देखील आहेत.

रवीनाने हे फोटो शेअर करताना लिहिले की, 'करवा चौथसाठी तयार...अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील पती राज कुंद्रासाठी करवा चौथचे व्रत ठेवले होते.