Rhea Chakraborty | अनुष्का रंजनच्या लग्नात रिया चक्रवर्तीचा ‘परम सुंदरी’ अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

अभिनेत्री अनुष्का रंजन हिने आदित्य सील याच्यासोबत गेल्या आठवड्याच्या शेवटी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची छायाचित्रे आणि त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेले सेलिब्रिटी आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या लग्नात अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील सामील झाली होती.

1/5
अभिनेत्री अनुष्का रंजन हिने आदित्य सील याच्यासोबत गेल्या आठवड्याच्या शेवटी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची छायाचित्रे आणि त्यांच्या लग्नाला उपस्थित असलेले सेलिब्रिटी आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या लग्नात अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील सामील झाली होती. या लग्नात तिने बेज एम्ब्रॉयडरी लेहेंगा परिधान केला होता. तिच्या या लेहेंग्यावर सगळ्यांचाच नजर टिकून राहिल्या होत्या.

2/5
रियाने तिचे लेहेंग्यामधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या बेज रंगाच्या लेहेंग्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. तिचा हा चमकदार लेहेंगा डिझायनर लेबल इझुमी मेहताने डिझाईन केला आहे.

3/5
या लग्नाच्या सीझनमध्ये रिया तिच्या घायाळ करणाऱ्या शैलीने आणि अप्रतिम सौंदर्याने इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तिने स्लीव्हलेस ब्लाउज, यू नेकलाइन, फ्लोरल एम्ब्रॉयडरी, मिरर वर्क आणि बेअरबॅकसह डिझाईन केलेला क्लासिक लेहेंगा निवडला आहे. तिने तिच्या या लेहेंग्यासाठी जॉर्जेट बेस असलेला आरी एम्ब्रॉयडरीचा मॅचिंग ब्लाउज आणि नेट दुपट्टा निवडला आहे.

4/5
रिया चक्रवर्तीने परिधान केलेला हा लेहेंगा बेज एम्ब्रॉयडरी लेहेंगा सेट म्हणून ओळखला जातो आणि त्याची किंमत तब्बल 1,19,040 रुपये इतकी आहे.

5/5
रिया चक्रवर्तीने हा लूक पूर्ण करण्यासाठी, तिने गोल्डन मांग टिका, मँचिंग कानातले परिधान केले आहेत. मेकअपसाठी तिने बीमिंग हायलायटर, बेरी-टोन्ड लिप शेड वापरली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI