Samantha Ruth Prabhu | ‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क…’, समंथाच्या साडी लूकवर चाहते झालेयत फिदा!

साऊथ क्वीन अभिनेत्री समंथा प्रभूने सोशल मीडियावर लाल ड्रेसमधील नवे फोटो शेअर केले आहेत. या लाल साडी ड्रेसमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे.

1/5

2/5
समंथाचे गोड हास्य तिच्या लुकला चार चांद लावत आहे. ‘फॅमिली मॅन’मधील तिच्या अभिनयाने लाखो लोकांना प्रभावित केले.

3/5
समंथाने लाल रंगाचा ड्रेस अतिशय सुंदरपणे कॅरी केला आहे. हा फुल स्लीव्हज ब्लाऊजसह साडीसारखा ड्रेस आहे. हा ड्रेस एका बाजूने लेग कट केलेला आहे, ज्यामुळे समंथाचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

4/5
साऊथ व्यतिरिक्त, समंथाची आता देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. समंथा अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

5/5
गोव्यात झालेल्या 52व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समंथा रुथ प्रभूने गडद लाल रंगाचा हा ड्रेस परिधान केला होता. यावेळी समंथा खूपच सुंदर दिसत होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI