बॉलिवूडपासून दूर असलेल्या Sanjana Sanghi हिच्या ग्लॅमरस अदा

'दिल बेचारा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) अता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे कायम चर्चेत असते.

| Updated on: May 12, 2023 | 5:59 PM
1 / 5
अभिनेत्री संजना सांघी (Sanjana Sanghi) सध्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सोशल मीडियावर कायम अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

3 / 5
सध्या बॉलिवूडपासून दूर असलेली संजना सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5