Shanaya Kapoor हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

कपूर कुटुंबाची लेक शनाया कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता शनाया तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शनाया कपूर हिच्या चर्चा...

| Updated on: Aug 18, 2023 | 3:24 PM
1 / 5
अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर अभिनेत्री नसली तरी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते आता देखील शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर अभिनेत्री नसली तरी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते आता देखील शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पांढऱ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री ग्लॉमरस आणि बोल्ड दिसत आहे.

3 / 5

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त शनाया कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

4 / 5

दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

5 / 5

शनाया अभिनेता टायगर श्रॉफसोबत देखील सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर पण शनाया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us