The Big Picture : ‘द बिग पिक्चर’च्या सेटवर सारा-जान्हवीची हजेरी; रणवीर सोबत केली धमाल, पाहा फोटो

रणवीर सिंगसोबत सारा अली खान आणि जान्हवी कपूरही स्टेजवर दिसल्या. दोघीही वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या. (Sara-Janhvi's appearance on the set of 'The Big Picture'; Fun with Ranveer, see photo)

1/6
रणवीर सिंग त्याच्या टीव्ही शो 'द बिग पिक्चर'च्या स्टेजवर अतिशय अनोख्या शैलीमध्ये दिसला. रणवीर फोटोग्राफर्ससाठी ब्लॅक कलरचा सूट परिधान करून दिसला. त्याचा शो हळूहळू खूप लोकप्रिय होत आहे.

2/6
रणवीर सिंगसोबत सारा अली खान आणि जान्हवी कपूरही स्टेजवर दिसल्या. दोघीही वेस्टर्न ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या.

3/6
या दरम्यान, रणवीरने फोटोग्राफर्सला नाराज केलं नाही आणि पूर्ण उर्जा घेऊन फोटोसाठी त्यानं पोज दिल्या.

4/6
सारा अली खान आणि जान्हवी कपूरने रणवीरसोबत खूप मजा केली.

5/6
रणवीर सिंगने द बिग पिक्चर या शोद्वारे टीव्हीवर पदार्पण केलं आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही येत आहेत.

6/6
त्याच्या पहिल्या शोच्या पहिल्याच भागात रणवीरने आपल्या ऊर्जेने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रणवीरचा हा शो पुढे अधिक मनोरंजक असणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI