‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम दोघांची जोडी जमली, प्रथमेशनं दिली प्रेमाची कबुली!

सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटेच्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रथमेशने आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे.

| Updated on: Jun 15, 2023 | 10:09 PM
1 / 5
सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटेनं आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती आहे.

सारेगमप लिटील चॅम्प फेम प्रथमेश लघाटेनं आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती आहे.

2 / 5
प्रथमेशने मॉनिटर अर्थात मुग्धा वैशंपायन हीच्यासोबत सूर जुळल्याचं फेसबूक पोस्ट करत जाहीर केलंय.

प्रथमेशने मॉनिटर अर्थात मुग्धा वैशंपायन हीच्यासोबत सूर जुळल्याचं फेसबूक पोस्ट करत जाहीर केलंय.

3 / 5
प्रथमेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

प्रथमेशची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

4 / 5
#MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे 
हॅशटॅग त्याने पोस्टखाली टाकले आहेत. प्रथमेश रत्‍नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा आहे. मुग्धानं गायनाबरोबर नृत्याचं देखील शिक्षण घेतलं आहे.

#MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग त्याने पोस्टखाली टाकले आहेत. प्रथमेश रत्‍नागिरी जिल्ह्यातील आरवली गावात राहणारा आहे. मुग्धानं गायनाबरोबर नृत्याचं देखील शिक्षण घेतलं आहे.

5 / 5
रोहित राऊत, कार्तिकी गायतवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या लिटील चॅम्प्संना लोकांची पसंती मिळाली होती.

रोहित राऊत, कार्तिकी गायतवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या लिटील चॅम्प्संना लोकांची पसंती मिळाली होती.