Shama Sikandar : बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे शमा सिकंदर, पाहा फोटो

या गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये शमा सिकंदर खूप हॉट दिसत आहे. (Shama Sikandar is one of the hot actresses of Bollywood, see photo)

1/5
बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस अवतारसाठी ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. शमाचा जन्म राजस्थानच्या मकराना येथे सिकंदर गुलशन यांच्या घरी झाला, जे एक मोठे संगमरवरी व्यापारी आहेत. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिचे सुंदर हॉट फोटो पाहूया.

2/5
शमा सिकंदर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या गुलाबी बिकिनीतील हॉट अवतारमुळे चर्चेत आहे.

3/5
या गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये शमा सिकंदर खूप हॉट दिसत आहे.

4/5
काही दिवसांपूर्वी शमा सुट्टीसाठी मियामीला गेली होती. आणि हे फोटो तेव्हाचे आहेत.

5/5
शमा नेहमीच असे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. पाच वर्षांपूर्वी शमा मॅनिक डिप्रेशनची शिकार झाली होती, त्यानंतर तिच्या प्रियकराने तिला वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला. शमानं वैद्यकीय मदत घेतली आणि आता ती पूर्णपणे निरोगी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI