
बॉलिवूड अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर नेहमीच चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच शनायाने ग्लॅमरस लूकमधील काही फोटो शेअर केले.

शनायाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतांना दिसतोयं. शनायाचे चे फोटो प्रचंड व्हायरल होताना देखील दिसतायंत.

शनायाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. शनाया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कायमच ती विविध प्रकारचे फोटो शेअर करते.

शनाया कपूर लवकरच बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शनायाची खूप मोठी फॅन फॉलोइंग असल्याचे दिसते आहे.

या फोटोंमध्ये शनाया ऑफ व्हाइट कलरची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज पेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.