
फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिच्या नव्या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. मिरर वर्क आउटफिटमध्ये अभिनेत्री फार ग्लॅमरस दिसत आहे.

आता शिल्पा हिने पांढऱ्या रंगाचे फोटो पोस्ट केले आहेत. पांढऱ्या रंगामध्ये अभिनेत्री रॉयल आणि क्लासी दिसत आहे.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीच्या फोटोंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम कोणत्या न कोणत्या कामामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.