पलक तिवारी हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता चाहते पलक हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. पण आता पलक हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंच्या चर्चा रंगल्या आहेत.

| Updated on: Nov 05, 2024 | 3:08 PM
1 / 5
 अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता पलक तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
पलक तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5
पलक तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

4 / 5
पलक फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत अशते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

5 / 5
सांगायचं झालं तर, पलक हिच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम सोबत रंगत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे.