या ‘हॉ’ट अभिनेत्रीने पाण्यात लावली आग, फोटो पाहाल तर पाहातच राहाल

या अभिनेत्रीने स्विमिंग पूलमधील बिकीनीतील हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या अभिनेत्रीवर नेटकऱ्यांनी स्विमिंग पूलमध्ये आपल्या हॉटनेसने आग लावल्याचा आरोप केला आहे.

| Updated on: Mar 20, 2023 | 11:01 PM
1 / 4
अभिनेत्री श्वेता तिवारी हीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांना तिचा हॉट लूक आवडला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवरुन अभिनेत्रीला ट्रोल केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला नेटकऱ्यांना तिचा हॉट लूक आवडला आहे.

2 / 4

श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत श्वेता तिवारी स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. श्वेता या फोटोत मजा मस्ती करताना दिसतेय.

3 / 4

श्वेताने पिंक कलरची बिकिनी घातली आहे. यामध्ये श्वेता हॉट दिसतेय. वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता सुंदर आणि तितकीच हॉट दिसून येत आहे.

4 / 4

श्वेता तिवारी हीने हे फोटो शेअर करत 'डे आऊट' असं कॅप्शन दिलं आहे. तर नेटकऱ्यांनी श्वेताच्या या फोटोवर कातिल अदा चाहते फिदा अशी कमेंट केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us