
अभिनेत्री पलक तिवारी हिने 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमामुळे श्वेता हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

पलक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर पलक तिवारी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

पलक फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाहीतर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पलक आणि सैफ अली खान याचा मुलगी इब्राहिम अली खान एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.