श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड

श्वेता तिवारी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो कायमच शेअर करते.

| Updated on: Oct 30, 2022 | 12:33 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. या वयातही श्वेताचा ग्लॅमरल कमी झालेला नाहीये.

2 / 5
श्वेता तिवारी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो कायमच शेअर करते.

श्वेता तिवारी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून ती आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो कायमच शेअर करते.

3 / 5
नुकताच श्वेता तिवारीने तिचे नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये श्वेताचा जबरदस्त असा अंदाज दिसतोय.

4 / 5
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील काही दिवसांपासून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करते आहे.

5 / 5
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये श्वेताने हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा लूक सुंदर दिसतोय.