मराठी कलाकारांच्या घरी गणरायाचं थाटात आगमन, सर्वत्र उत्साहाचं वातावरण

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेशोत्सवाची प्रत्येक जण आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. आज सर्वत्र भक्तीमय आणि उत्साही वातावरण आहे. सर्वसामान्य जनताच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. पाहा मराठी सेलिब्रिटींचे बाप्पा

| Updated on: Sep 07, 2024 | 2:12 PM
1 / 1
 अभिनेता शिव ठाकरे याच्या अमरावतीच्या घरी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा.. अभिनेत्याने ढोल वादन करत केलं गणरायाचं स्वागत...

अभिनेता शिव ठाकरे याच्या अमरावतीच्या घरी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा.. अभिनेत्याने ढोल वादन करत केलं गणरायाचं स्वागत...