Photo : दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंदचा अपघात, तीन जण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत असं आढळलं आहे की कारमधील चारही जण दारूच्या नशेत होते. कारचा वेग जास्त असल्यानं संतुलन बिघडलं आणि कार दुभाजकावर आदळली. (Southern actress Yashika Anand's accident, three seriously injured and one died)

1/5
दाक्षिनात्य चित्रपट अभिनेत्री याशिका आनंद एका अपघाताचा बळी ठरली आहे. या अपघातात यशिकाचा मैत्रीण भवानी हिचा मृत्यू झाला आहे, तर यशिकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हा भीषण रस्ता अपघात झाला.

2/5
असं म्हटलं जात आहे की याशिका आपल्या मित्रांसह महाबलीपुरमहून चेन्नईला परतली होती. त्यांच्या कारचा चेन्नईच्या सीमेवरील भागात भीषण अपघात झाला.

3/5
कारमध्ये एकूण चार जण होते. या भीषण अपघातात यशिकाची मैत्रीण भवानी ठार झाली आणि यशिकासह तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

4/5
पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत असं आढळलं आहे की कारमधील चारही जण दारूच्या नशेत होते. कारचा वेग जास्त असल्यानं संतुलन बिघडलं आणि कार दुभाजकावर आदळली. ही टक्कर प्रचंड होती.

5/5
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI