Urfi Javed | उर्फी जावेदचा ‘हा’ हटके लूक बघितला का? पाहा खास फोटो…

नेहमीच उर्फीचे हटके स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. उर्फी तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे वादातही अडकते.

| Updated on: Sep 21, 2022 | 9:14 AM
1 / 5
उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते. बऱ्याच वेळा तिला कपड्यांमुळे टार्गेट केले जाते. मात्र, उर्फीही जोरदार प्रतिउत्तर देते.

2 / 5
नेहमीच उर्फीचे हटके स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. उर्फी तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे वादातही अडकते.

नेहमीच उर्फीचे हटके स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. उर्फी तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे वादातही अडकते.

3 / 5
उर्फीला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमधून मिळालीये. आता उर्फीच्या चाहत्यांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे दिसते आहे.

4 / 5
नुकतेच उर्फीचे व्हाईट ड्रेसमधील काही खास फोटो व्हायरल झाले आहेत. व्हाईट ड्रेसवर उर्फीने निळ्या रंगाची लिपस्टिक लावलीये.

5 / 5
व्हाईट ड्रेस आणि निळ्या रंगाची लिपस्टिक असा उर्फीचा हटके लूक लोकांना आवडलांय. उर्फीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.