एव्हरग्रीन जोड्यांची खास उपस्थिती, ‘मी होणार सुपरस्टार’चा महाअंतिम सोहळा दणक्यात रंगणार!

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने.

| Updated on: Nov 23, 2021 | 12:40 PM
प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा.

1 / 5
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 60 स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील 4 सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 28 नोव्हेंबरला रंगणार आहे.

2 / 5
लायन्स ग्रुप, विजय - चेतन, नेहुल – समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.

लायन्स ग्रुप, विजय - चेतन, नेहुल – समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.

3 / 5
विशेष म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांनी खास गाण्यावर परफॉर्म करत या सोहळ्याची शान वाढवली आहे.

4 / 5
यासोबतच तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचा सुद्धा रोमॅण्टिक अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळेल. यासोबतच ‘आई कुठे काय करते’ आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील कलाकरही या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

यासोबतच तेजश्री प्रधान आणि वैभव तत्ववादी यांचा सुद्धा रोमॅण्टिक अंदाज या सोहळ्यात पाहायला मिळेल. यासोबतच ‘आई कुठे काय करते’ आणि ‘स्वाभिमान’ मालिकेतील कलाकरही या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.