AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलली, बदलली, अरुंधती अख्खी बदलली, आशुतोष केळकर डोळे मोठे करुन पाहातच राहिला? तुम्ही पाहिलंत?

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 12, 2022 | 1:08 PM
Share
तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमची लाडकी अरुंधती बदलली आहे. अरुंधती आता साडीत नाही तर ड्रेसमध्ये तुम्हाला पहायला मिळणार आहे.

तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमची लाडकी अरुंधती बदलली आहे. अरुंधती आता साडीत नाही तर ड्रेसमध्ये तुम्हाला पहायला मिळणार आहे.

1 / 5
इथून पाठीमागे फक्त साडीत वावरणारी अरुंधती आता आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये बघायला मिळणार आहे. 'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात अरुंधतीमधला हा बदल बघायला मिळणार आहे.

इथून पाठीमागे फक्त साडीत वावरणारी अरुंधती आता आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये बघायला मिळणार आहे. 'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात अरुंधतीमधला हा बदल बघायला मिळणार आहे.

2 / 5
अरुंधतीच्या या नव्या रूपला बघून तिचा मित्र आशुतोष केळकर अवाक झाला आणि तिच्याकडे बघतच राहिला.  अरुंधती आणि आशुतोष केळकर यांची आता चांगलीच गट्टी जमू लागली आहे. याची मैत्री दिवसेंदिवस फुलत चालली आहे.

अरुंधतीच्या या नव्या रूपला बघून तिचा मित्र आशुतोष केळकर अवाक झाला आणि तिच्याकडे बघतच राहिला. अरुंधती आणि आशुतोष केळकर यांची आता चांगलीच गट्टी जमू लागली आहे. याची मैत्री दिवसेंदिवस फुलत चालली आहे.

3 / 5
अरुंधती या पात्रात होणारा हा बदल तिच्या कक्षा रुंदावण्याचं उदाहरण आहे. तिच्यातला बदल अनेकांना भावतोय.

अरुंधती या पात्रात होणारा हा बदल तिच्या कक्षा रुंदावण्याचं उदाहरण आहे. तिच्यातला बदल अनेकांना भावतोय.

4 / 5
आई कुठे काय करते ही मालिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत काय घडतं याकडे चाहते लक्ष देऊन असतात. आता मालिकेत एक मोठा बदल बघायला मिळतोय. या मालिकेतील अरुंधती हे पात्र आता पंजाबी ड्रेसमध्ये बघायला मिळणार आहे. तिचं हे रूप चाहत्यांनाही आवडलंय. तिच्यात होणारा बदल आवडल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली