
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इन्स्टाग्रामवर तमन्ना भाटिया हिने लाल रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'खरीदी नहीं जा सकती हसीनों की इज्जत... आज की रात' असं लिहिलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.

तमन्ना हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच 'स्त्री 2' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सध्या तमन्ना 'स्त्री 2' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यक्त आहे. प्रमोशन दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.