Photo : स्टायलिश आणि सुंदर, पाहा प्राजक्ता माळीचे काही खास फोटो

वेगवेगळ्या लूकमध्ये प्राजक्तानं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Stylish and beautiful, see some special pictures of Prajakta Mali)

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 10:26 AM
1 / 5
नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

2 / 5
नेहमीच नवनवीन फोटो शेअर करणाऱ्या प्राजक्तानं आता नवे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या लूकमध्ये तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय, शिवाय तिच्या चाहत्यांनाही हे फोटो प्रचंड पसंतीस उतरले आहेत.

4 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.