
सनी लिओनी तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मात्र, नुकतेच सनीने ट्रेडिशनल आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेडिशनल लूकमधील सनी लिओनीचे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायंत. विशेष म्हणजे सनीच्या चाहत्यांना देखील हे फोटो आवडल्याचे दिसते आहे.

सनी लिओनीने पिंक कलरच्या शरारा सूटमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम आणि सुंदर दिसतोयं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सनी लिओनीने सूटमधील फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सनी लिओनीने हे फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन लिहिले आहे.

फोटो शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, गणपतीमधील कपडे... सनी लिओनीने हे फोटो शेअर केल्यापासून चाहते या फोटोंना सातत्याने लाईक करत आहेत.