Sunny Leone हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

'बिग बॉस ९' नंतर अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियावर देखील सनीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे...

| Updated on: Jun 11, 2023 | 4:59 PM
1 / 5
पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनी (Sunny Leone) हिने अनेक सिनेमांध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली..

2 / 5
'बेबी डॉल' या आयटम सॉन्गने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर सनीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.

3 / 5
अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर सनी लिओनीने (Sunny Leone) तिचा बॉयफ्रेंड डॅनियल वेबरसह विवाह केला आहे.

4 / 5
सनी आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पती आणि तीन मुलांसह अभिनेत्री  खासगी आयुष्याच प्रचंड आनंदी आहे.

5 / 5
सोशल मीडियावर सनी कायम स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.