Sunny Leone हिच्या पारंपरिक लूकवर फिदा; फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण आता अभिनेत्रीच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा झाले आहेत...
1 / 5

अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिने सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सनीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
2 / 5

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनी हिने अनेक सिनेमांध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली..
3 / 5

'बेबी डॉल' या आयटम सॉन्गने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर सनीच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.
4 / 5

कायम वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणारी सनी आता पारंपरिक लूकमध्ये देखील प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
5 / 5

सनी आज तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. पती आणि तीन मुलांसह अभिनेत्री खासगी आयुष्याच प्रचंड आनंदी आहे.
नव्या कार गरज नाही!15 हजारात जुनी गाडी होणार फ्लेक्स फ्युअल मॉडेल
ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा, महाजनांनी ठाकरेंवर टीकेचा योग साधलाच
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
फक्त एक चेंडू अन् विश्वविक्रम घडला असता, वैभवला घाई नडली...
लग्नाआधी मागितली सावत्र मुलीची परवानगी; आजही तिला म्हणत नाही आई
शिंदे हे अमित शाहांचे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा हल्लाबोल
15 कोटी घेतलेत, विकासाच्या गप्पा मारू नका! राऊतांचा मोठा खुलासा
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले