Super Dancer Chapter 4 : शिल्पा शेट्टीऐवजी रितेश-जेनेलिया ‘सुपर डान्सर’मध्ये येणार, मिळणार मनोरंजनाची मेजवानी

या आठवड्यात बॉलिवूडची आवडती जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुख सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर उपस्थित असतील. (Super Dancer Chapter 4: Riteish-Genelia to replace Shilpa Shetty this week in 'Super Dancer')

1/6
या शनिवार आणि रविवारी सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये लग्नाचा खास भाग आयोजित करण्यात आला आहे. यासाठी बॉलिवूडची आवडती जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुख उपस्थित असतील. या आठवड्यातही शिल्पा शेट्टी शोमध्ये दिसणार नाही. त्यांच्या जागी या प्रसिद्ध बॉलिवूड जोडप्याला बोलावण्यात आलं आहे.

2/6
या शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. स्पर्धकांची धमाल आणि रितेश जेनेलियाची उपस्थिती प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे.

3/6
त्यांच्या सुपर गुरूंबरोबरच सर्व स्पर्धक त्यांच्या लोकप्रिय चार्टबस्टरवर नाचताना दिसतील आणि मनोरंजनात अनेक पटीने वाढ करतील.

4/6
या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा दर्जेदार वेळ घालवतील. स्पर्धकांसह डान्स करण्याव्यतिरिक्त, हे दोघंही काही रहस्ये देखील सांगतील.

5/6
शोच्या सेटवरून काही फोटो समोर आले आहेत ज्यात जेनेलिया आणि रितेश मुलांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहेत.

6/6
अहवालांवर विश्वास ठेवला तर जेनेलिया आणि रितेशला या शोसाठी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने हो म्हटलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI