Birthday Special : ‘सीआयडी’ फेम वैष्णवी धनराजचा सुपर हॉट अंदाज…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराज कलर्स शो 'बेपनाह' आणि सोनीवरील शो 'सीआयडी' मध्ये दिसली आहे. जिथे अभिनेत्रीचा अभिनय अनेकदा चाहत्यांना आवडला आहे. आज वैष्णवी धनराज हिचा वाढदिवस आहे. हॉट आणि बोल्ड लूकमुळे वैष्णवी ओळखली जाते. वैष्णवीने 2008 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती 'कसौटी जिंदगी में' या शोमध्ये दिसली होती.

| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 12:02 PM
1 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराज कलर्स शो 'बेपनाह' आणि सोनीवरील शो 'सीआयडी' मध्ये दिसली आहे. जिथे अभिनेत्रीचा अभिनय अनेकदा चाहत्यांना आवडला आहे. आज वैष्णवी धनराज हिचा वाढदिवस आहे. हॉट आणि बोल्ड लूकमुळे वैष्णवी ओळखली जाते.

2 / 5
वैष्णवीने 2008 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती 'कसौटी जिंदगी में' या शोमध्ये दिसली होती.

3 / 5
तिने 2012 मध्ये मॉडेल नितीन सारस्वतशी लग्न केले.

4 / 5
अभिनेत्रीचे लग्न फार काळ टिकले नाही, त्यानंतर दोघांनी 2016 मध्ये घटस्फोट घेतला.

5 / 5
वैष्णवी धनराज सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते, ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते.