
सलमान खान

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान रियाध, दुबई येथील दबंग टूर संपवून भारतात परतला आहे. सलमान खान आज म्हणजेच शनिवारी मुंबईच्या विमानतळावर पाहायला मिळाल .यावेळी सलमान खानने लाल आणि पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि काळ्या रंगाचा डेनिम परिधान केली होती. या ड्रेसिंगमध्ये बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान जबरदस्त दिसत होता .

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान रियाध, दुबई येथील दबंग टूर संपवून भारतात परतला आहे. सलमान खान आज म्हणजेच शनिवारी मुंबईच्या विमानतळावर पाहायला मिळाल .यावेळी सलमान खानने लाल आणि पांढऱ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि काळ्या रंगाचा डेनिम परिधान केली होती. या ड्रेसिंगमध्ये बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान जबरदस्त दिसत होता

सलमान परदेशात गेल्यानंतर कतरिना आणि विकीच्या लग्नामुळेच अभिनेता परदेशात रवाना झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हे खरे नाही, कारण सलमान खानची ही दबंग टूर आधीच आयोजित करण्यात आली होती, तर कॅट आणि विकीच्या लग्नाची कोणतीही बातमी त्यावेळी समोर आली नव्हती.

गुरू रंधावा देखील दबंग टूर करून भारतात परतले आहेत.