Sushmita Sen | सुष्मिता सेन हिने हार्ट अटॅकनंतर या चित्रपटाचे शूटिंग केले सुरू, फोटो व्हायरल

सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आरोग्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिला हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर सुष्मिता सेन हिची हार्ट सर्जरी झाली. आता परत एकदा सुष्मिता सेन ही कामावर परतली आहे. याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Mar 24, 2023 | 4:33 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही कायमच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून सतत सुष्मिता सेन ही तिच्या आरोग्याबद्दलचे अपडेट आपल्या चाहत्यांना शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
Sushmita Sen | सुष्मिता सेन हिने हार्ट अटॅकनंतर या चित्रपटाचे शूटिंग केले सुरू, फोटो व्हायरल

3 / 5
हार्ट सर्जरीनंतर काही दिवसांनीच सुष्मिता सेन ही थेट रॅम्पवर उतरली होती. आता सुष्मिता सेन हिने आपल्या आगामी चित्रपटाच्या आणि बेव सीरिजच्या कामालाही सुरूवात केलीये. नुकताच सुष्मिता सेन ही मुंबईत स्पाॅट झालीये.

4 / 5
Sushmita Sen | सुष्मिता सेन हिने हार्ट अटॅकनंतर या चित्रपटाचे शूटिंग केले सुरू, फोटो व्हायरल

5 / 5
हार्ट सर्जरीनंतर सुष्मिता सेन ही आरोग्याची काळजी घेताना दिसली. यादरम्यान व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ आणि फोटोही सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर शेअर केले.