Taapsee Pannu हिच्या बोल्ड आणि दिलखेच अदा; फोटो व्हायरल

‘पिंक’, ‘बदला’, ‘थप्पड’ अशा सिनेमांमध्ये भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सोशल मीडियावर देखील तापसीचा बोलबाला असतो..

| Updated on: Aug 30, 2023 | 3:31 PM
1 / 5
एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत  आली आहे.

2 / 5
‘पिंक’, ‘बदला’, ‘थप्पड’ अशा सिनेमांमध्ये भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नू हिने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थान मिळवलं. अता देखील तापसी नव्या लूकमुळे चर्चेत आहे.

3 / 5
तापसी पन्नू कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
 आता अभिनेत्री काळ्या रंगच्या हॉट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.

5 / 5
तापसी झगमगत्या विश्वात फक्त सिनेमांमुळे नाही तर, वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. ज्यामुळे अभिनेत्रीला अनेकदा वादग्रस्त परिस्थितीचा देखील सामना करावा लागला आहे.