Adah Sharma हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते..

| Updated on: Oct 04, 2023 | 8:46 PM
1 / 5
 ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

2 / 5
आता देखील अदा शर्मा हिने पारंपरिक लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
अदा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘द केरळ स्टोरी’ मुळे अभिनेत्रीला एक नवी ओळख मिळाली. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे.  यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा देखील अव्वल स्थानी आहे.

4 / 5
 सोशल मीडियावर देखील अदा हिच्या चाहत्यांची सख्या फार मोठी आहे. अदा सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5
अभिनेत्रीने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूनिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.