AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari : ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक, श्वेता तिवारीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेलं वक्तव्य, काय घडलेलं?

Cezanne khan On Shweta Tiwari : टीव्ही अभिनेता सीझेन खाननं एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री श्वेता तिवारीसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं.

Shweta Tiwari : ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक, श्वेता तिवारीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्यानं केलेलं वक्तव्य, काय घडलेलं?
| Updated on: Oct 29, 2026 | 8:55 PM
Share

छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करतात. काही मालिकांमधील कलाकारांच्या भूमिका इतक्या लोकप्रिय होतात की, वर्षानुवर्षे त्यांची ओळख त्या भूमिकेशी जोडलेली राहते. अशीच लोकप्रियता अभिनेता सीझेन खान याला ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकारून तो घराघरांत पोहोचला. मात्र, त्याच्या अभिनयासोबतच अभिनेत्री श्वेता तिवारीसोबतच्या अफेअरमुळेही तो चर्चेत आला होता.

काय म्हणालेला सीझेन खान?

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत सीझेन खान आणि श्वेता तिवारी यांनी अनुराग बासू आणि प्रेरणा शर्मा या भूमिका साकारल्या होत्या. पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्याच काळात दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या. सीझेन आणि श्वेता एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या त्या काळात समोर आल्या होत्या. सुरुवातीला दोघांनीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलणं टाळलं. मात्र, नंतर सीझेननं एका मुलाखतीत श्वेतासोबतच्या नात्याची कबुली दिली. त्यानं या नात्याचा उल्लेख करताना श्वेता ही आपल्या आयुष्यातील ‘पहिली आणि शेवटची चूक’ असल्याचंम्हटलं होतं. त्याच्या या विधानामुळे मनोरंजनविश्वात मोठी चर्चा झाली होती.

२००५ मध्ये ‘इंडिया फोरम्स’ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सीझेन म्हणालेला की, ‘तो माझा भूतकाळ आहे आणि मी आता माझ्या आयुष्यात पुढे गेलोय. श्वेता ही माझी पहिली आणि शेवटची चूक होती. आता माझा तिच्याशी काहीही संबंध नाही. ती माझ्यासाठी कोणीच नाही आणि मी तिच्यासारख्या कोणत्याही स्त्रीकडे पुन्हा कधीही पाहणार नाही.’

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

वैयक्तिक वादांनंतर आणि सुरुवातीच्या यशानंतर, सीझेन खाननं इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. १० वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिल्यानंतर, तो २०२१ मध्ये ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलं. २०२२ मध्ये, तो सोनी टीव्हीच्या ‘अपनापन – बदलते रिश्तों का बंधन’ या मालिकेत दिसला. मात्र, अवघ्या पाच महिन्यांनंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये ‘अपनापन’ ही मालिका बंद झाली. सध्या अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय असून तो व्हिडिओ आणि फोटो शेअर करतो.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं