Apurva Nemlekar : नवरात्रीचा तिसरा दिवस; रंग करडा आणि जया गौरी दुर्गा परमेश्वरीचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाज
आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. आजचा रंग ‘करडा’ आहे. या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने जया गौरी दुर्गा परमेश्वरीचा लूक साकारत फोटो शेअर केले आहेत. (Third day of Navratri; Jaya Gauri Durga Parmeshwari's look, see actress Apoorva Nemalekar)

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अप्रतिम सौंदर्य, श्रुती मराठेच्या या लुकवर चाहते घायाळ
'लागिरं झालं जी'मधली शितली आता काय करते?
