

अमांडा असं या व्यक्तीचं नाव आहे. अमांडा पेशाने एक अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

दोघींना एकत्र पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. त्या दोघी पूर्णपणे एकमेकींसारख्या दिसतात.

जॅकलिन प्रमाणेच तिच्या ड्युप्लिकेटचीही सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याचप्रमाणे अमांडा देखील जॅकलीनला भेटण्यासाठी भारतात आली होती. दोघींचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

जॅकलिनची ड्युप्लिकेटही स्वतःला फिटनेस फ्रिक समजते. ती अभिनेत्रीसारखी स्टायलिश आणि सुंदर आहे.