
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा हा पार पडलाय. मात्र, राघव चड्ढा याच्या अगोदर परिणीती चोप्रा ही एका बाॅलिवूड अभिनेत्यावर खूप जास्त प्रेम करत होती.

बाॅलिवूडचा अभिनेता सैफ अली खान हा परिणीती चोप्रा हिचे मोठे क्रझ होता. स्वत: परिणीती चोप्रा हिने कपिल शर्मा याच्या शोमध्ये याच्याबद्दल मोठा खुलासा हा केला होता.

परिणीती चोप्रा हिने एकदा थेट सैफ अली खान याचे अपहण करण्याचे देखील ठरवले होते. तिला काहीही करून सैफ अली खान याला भेटायचे होते.

परिणीती चोप्रा ही सैफ अली खान याला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार होती. परिणीती चोप्रा हिचे मोठे क्रझ सैफ अली खान हा आहे. याचा खुलासा परिणीती चोप्रा हिने करण जोहर याच्या शोमध्ये देखील केला होता.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा दिल्ली येथे 13 मे रोजी पार पडलाय. विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा साखरपुडा पार पडलाय.