Photos : ‘ही’ हॉलिवूड अभिनेत्री आहे असिनची ड्युप्लिकेट कॉपी, फोटो पाहिलेत?

असिनच्या ड्युप्लिकेटचं नाव आहे कायला इवेल. कायला आणि असिन दोघीही सारख्या दिसतात. ('This' Hollywood actress is a duplicate copy of Asin, have you seen the photos?)

1/5
गजनी या चित्रपटातील असिन सारखी दिसणारी व्यक्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अभिनेत्री सारखी दिसणारी ही व्यक्ती दुसरी कुणी नाही तर हॉलिवूड अभिनेत्री आहे.

2/5
असिनच्या ड्युप्लिकेटचं नाव आहे कायला इवेल. कायला आणि असिन दोघीही सारख्या दिसतात.

3/5
कायला अमेरिकन टीव्ही शो द बोल्ड अँड ब्युटीफुल मधून बरीच चर्चेत होती. या शोमुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली होती.

4/5
याशिवाय कायरा लोकप्रिय टीव्ही मालिका व्हँपायर डायरीजमध्येही दिसली होती.

5/5
असिन आणि कायला सारख्या दिसतात, मात्र या दोघींमधील एक गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे असिन प्रसिद्धीपासून दूर कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. त्याचबरोबर कायला एकामागून एक प्रकल्पात आपले उत्तम काम दाखवत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI