Lookalike : श्रद्धा कपूरची ड्युप्लिकेट आहे ‘ही’ हॉलिवूड अभिनेत्री, पाहाल तर थक्क व्हाल

श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही व्यक्ती इतर कोणी नसून हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क आहे. (This Hollywood Actress is a duplicate copy of Shraddha Kapoor)

1/5
श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक गोंडस आणि प्रतिभावान कलाकार आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की एक हॉलिवूड अभिनेत्री तिच्यासारखी दिसते.

2/5
श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही व्यक्ती इतर कोणी नसून हॉलिवूड अभिनेत्री एमिलिया क्लार्क आहे.

3/5
एमिलिया क्लार्क हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि गेम्स ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय मालिकेतही दिसली आहे.

4/5
श्रद्धा आणि एमिलीयाचे लुक केवळ जुळत नाहीत तर दोघींचं हास्यसुद्धा जवळजवळ सारखंच आहे.

5/5
श्रद्धा आणि एमिलिया दोघीही आपल्या प्रोफेशनल आयुष्यात व्यस्त असून दोघीही लवकरच मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI