
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली.

शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वी आपल्या बेस्ट फ्रेंडबद्दल सांगितले आहे. विशेष म्हणजे सलमान खान, करण जोहर किंवा गाैरी खान हे शाहरुख खान याचे बेस्ट फ्रेंड नाहीत.

शाहरुख खान याचा बेस्ट फ्रेंड त्याचा मुलगा आर्यन खान हा आहे. व्हिडीओमध्ये आर्यन खान हा देखील दिसत आहे. शाहरुख खान म्हणतो की, लहानपणीचे माझे चार बेस्ट फ्रेंड आहेत.

आता बऱ्याच वर्षांपासून आर्यन खान हा माझा खूप चांगला मित्र आहे. सुहाना देखील माझी चांगली मैत्रिण असल्याचे सांगताना शाहरुख खान हा दिसत आहे.

शाहरुख खान याचा हा जुना व्हिडीओ आहे. शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डंकी चित्रपटाचे शूटिंग देखील त्याने नुकताच केले.