AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silver Rate: चांदीच्या चकाकीला भुलू नका; तज्ज्ञांचा मोठा इशारा, चांदी लोळण घेणार?

Silver Price Crashed: चांदीने ऐतिहासिक चार लाखांचा टप्पा पार केला. विक्रमी झेप घेतल्यानंतर चांदीत पडझड झाली. पण तज्ज्ञांच्या मते चांदीच्या चकाकीला अजिबात भुलू नका. चांदी गुंतवणूकदारांचाच नाही तर ग्राहकांचाही पण गेम करू शकते? काय आहे तो अंदाज?

| Updated on: Feb 07, 2026 | 4:20 PM
Share
Silver Price Crashed: शुक्रवारी पुन्हा एकदा चांदीत घसरण झाली. COMEX चांदीचा भाव शुक्रवारी घसरला. चांदी 63.900 डॉलर /oz वर स्थिरावली. जागतिक बाजारात चांदीत घसरण सुरू असल्याचा हा परिणाम आहे. MCX वर वायदे बाजारात चांदीचा भाव 2.29 लाख रुपयांवर इंट्राडेवर होता. हा या काळातील निच्चांक आहे.

1 / 6
भाव घसरताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. मागणी वाढल्याने किंमती पुन्हा वाढल्या. चांदी वायदे बाजारात 2.48 लाख रुपये प्रति किलोवर पोहचली. पण बाजारातील तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. चांदीच्या किंमती त्याच्या उच्चांकावरून 75 टक्के आपटतील अशी शक्यता वर्तवली आहे.

2 / 6
अर्थात या अंदाजामागे एक मोठे कारण सुद्धा आहे. MCX अथवा COMEX मध्ये चांदीच्या घसरणीमागे एक मोठे कारण समोर आले आहे. अमेरिका आणि इराणमध्ये लागलीच युद्धाची शक्यता मावळली आहे. तर इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश अणू प्रकल्प, अणू ऊर्जा आणि शस्त्रास्त्रासंबंधी एकाच टेबलवर चर्चेस तयार झाले आहेत.

3 / 6
या सर्व घडामोडींचा परिणाम डॉलरवर झाला आहे. डॉलर आता मजबूत झाला आहे. गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडील गुंतवणूक पुन्हा डॉलरकडे वळवण्यास सुरुवात केली आहे. जर युद्धाची चिंता संपली तर लवकरच सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसले.

4 / 6
रशियावर धोरणात्मक दबाव टाकण्यात अमेरिका यशस्वी ठरली आहे. भारताशी करार करत अमेरिकेने एक मोठे कार्ड खेळले आहे. तर भारतासारख्या देशाला स्वस्तात इंधन मिळवून देण्याचा पर्याय पण उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थात याचा एकदम परिणाम होणार नसला तरी युक्रेनबाबत रशियाचे धोरण अजून नरम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

5 / 6
रशिया आणि युक्रेन युद्ध जर थांबले तर जगावर त्याचा सर्वात मोठा अनुकूल परिणाम दिसून येईल. महागाई आटोक्यात येईल. युक्रेन हा खाद्यतेलवर्गीय पीक उत्पादनासाठी आणि गव्हासाठी ओळखल्या जातो. हे उत्पादन येत्या काही वर्षात वाढले तर महागाई कमी होईल. विस्कळीत पुरवठा साखळी मजबूत होईल आणि डॉलर उसळी घेईल. त्यामुळे सोने आणि चांदीचा भाव खाली उतरेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

6 / 6
Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद