PHOTO | ‘शी इज अ क्वीन’, राजकुमारी डायनाच्या लूकमध्ये अभिज्ञा भावेचे नवे फोटोशूट, पाहा खास फोटो…

अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नानाविविध फोटोशूटमधून अभिज्ञा चाहत्यांचं लक्ष वेधते. आत्तासुध्दा अभिज्ञाने तिचे रेट्रो लुकमधले काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

Mar 12, 2021 | 2:50 PM
Harshada Bhirvandekar

|

Mar 12, 2021 | 2:50 PM

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून अभिनेत्री अभिज्ञा भावे रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली.

1 / 6
अभिज्ञा भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नानाविविध फोटोशूटमधून अभिज्ञा चाहत्यांचं लक्ष वेधते.

2 / 6
आत्तासुध्दा अभिज्ञाने तिचे रेट्रो लुकमधले काही फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.

3 / 6
राजकुमारी डायनाच्या रुपात अभिज्ञाने हे फोटोशूट केले आहे.

4 / 6
या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 6
प्रिन्सेस डायनाच्या रूपात अभिज्ञाचे सौंदर्य आणखी बहरलेले दिसत आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें