
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

आता देखील अवनीत हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने साडी नेसली आहे. पर्पल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

साधी साडी आणि डिझायनर ब्लाउजमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. कोणत्या पार्टीमध्ये तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता.

कान फिल्म फेस्टिवल (Cannes 2024) मध्ये जलवा दाखवणारी अवनीत हिने काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

अवनीत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीचं नाव राघव शर्मा याच्यासोबत जोडलं जात आहे.