Dipika Kakar | दीपिका कक्कर हिची मोठी पलटी, माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ, टिकेनंतर अभिनेत्रीचे सूर बदलले

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही दीपिका कक्कर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. दीपिका कक्कर ही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असते.

Dipika Kakar |  दीपिका कक्कर हिची मोठी पलटी, माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ, टिकेनंतर अभिनेत्रीचे सूर बदलले
| Updated on: May 30, 2023 | 2:33 PM