
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. नुकताच उर्फी जावेद ही स्पाॅट झालीये. क्रॉसेट क्रॉप टॉपमध्ये दिसली.

विशेष म्हणजे उर्फी जावेद हिच्यासोबत तिची बहीण देखील दिसत आहे. उर्फी जावेद हिची बहीण देखील जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी प्रचंड चर्चेत आहे.

उर्फी जावेद हिच्या नव्या लूकमधील फोटो तिच्या चाहत्यांना आवडलेले दिसत आहेत. दुसरीकडे या कपड्यांमुळे तिला टार्गेट देखील केले जात आहे.

उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तगडी कमाई देखील करते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते.

उर्फी जावेद हिच्या नव्या लूकच्या फोटोवर कमेंट करत एकाने म्हटले की, या उर्फीला रस्त्यांनी बिकिनी घालून फिरायला काहीच वाटत नाही? जेंव्हा बघावे तेंव्हा बिकिनीवर असते.