AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed | पुन्हा एकदा ‘कुरतडलेला’ ड्रेस! तुम्हाला माहितेय का उर्फीच्या या कपड्यांचा डिझायनर?

आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना चकित करणारी अभिनेत्री उर्फी जावेदचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीचे काही ड्रेस इतके विचित्र आहेत की, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की, या ड्रेसचा डिझायनर कोण आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच घडला.

| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 2:00 PM
Share
आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना चकित करणारी अभिनेत्री उर्फी जावेदचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीचे काही ड्रेस इतके विचित्र आहेत की, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की, या ड्रेसचा डिझायनर कोण आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच घडला.

आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना चकित करणारी अभिनेत्री उर्फी जावेदचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. उर्फीचे काही ड्रेस इतके विचित्र आहेत की, तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की, या ड्रेसचा डिझायनर कोण आहे? असाच काहीसा प्रकार नुकताच घडला.

1 / 5
जेव्हा इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद ब्लू कलरच्या कटआउट ड्रेसमध्ये सर्वांसमोर उवात्रली होती, तेव्हा देखील अनेकांना प्रश्न पडले. उर्फीचा हा लूक पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले. पण सर्वांच्याच मनात एकच प्रश्न होता की, अभिनेत्रीने हे काय परिधान केले आहे?  अनेकांनी उर्फीला तिच्या फाटलेल्या ड्रेसच्या डिझायनरचे नाव विचारले होते.

2 / 5
सर्व चाहत्यांचे प्रश्न लक्षात घेऊन उर्फी जावेदने आपल्या नवीन पोस्टमध्ये या ब्लू आउटफिटच्या डिझायनरचा खुलासा केला आहे. ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

3 / 5
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला अनेक लोकांकडून मेसेज आले की या ड्रेसचा डिझायनर कोण आहे. त्याचा फोटो पाहण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा. कृपया त्याला दोष द्या मला नाही.’ Urfi चे कॅप्शन वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच खूप उत्साहाने स्वाइप देखील कराल.

4 / 5
शेवटच्या स्लाईडमध्ये समोर येईल मोठा खुलासा! उर्फी जावेदचा हा ड्रेस डिझायनर आहे चक्क उंदीर मामा! आता तुम्हाला देखील हसू आलेच असेल..  या फोटोत एक उंदीर आहे जो निळ्या रंगाच्या कपड्यावर बसलेला आहे. अर्थात ही सगळीच एक गमंत आहे.

5 / 5
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.