
'बिग बॉस ओटीटी'ची माजी स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून चर्चेत आहे. उर्फी दररोज तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच उर्फीचा नवीन अवतार दिसला. तिच्या चाहत्यांनी तिची तुलना रणवीर सिंगशी केली.

काळ्या रंगाच्या पोशाखात उर्फी जावेद खूप सुंदर दिसत आहे. बिग बॉस ओटीटी संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. उर्फी दररोज तिचे नवनवीन ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसते.

उर्फी जावेद सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे.उर्फी तिच्या बोल्ड आणि विचित्र फॅशन सेन्सने सर्वांवर राज्य करतेय. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे.

दररोज उर्फी तिचे पोशाख फ्लॉन्ट करताना दिसते. तिचा फॅशन सेन्स बराच बोल्ड आणि हॉट आहे.

तिच्या या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. अलीकडेच उर्फी जावेदचा हा नवा अवतार पाहायला मिळाला.