
ओटीटी बिग बाॅस फेम उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण फार जुनेच आहे. उर्फी कोणासोबतही पंगा घ्यायला कधीच घाबरत नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उर्फी जावेद हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे वादातही सापडते.

सोशल मीडियावर उर्फीच्या हडके कपड्यांचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. बऱ्याच वेळा विचित्र कपड्यांमुळे उर्फीवर टीकाही केली जाते.

नुकताच सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये उर्फीचा बोल्ड लूक दिसतोय.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये उर्फीने पोज दिल्या आहेत. काहींना उर्फीचे हे फोटो आवडले देखील आहेत.