
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे..

उर्वशी कायम वेगवेगळ्या लूकमध्ये स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंवरून चाहत्यांची नजर देखील हटत नाही..

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर उर्वशीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

अभिनेत्री प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. एवढंच नाही अभिनेत्रीचा फॅशन सेन्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो.