Vicky Kaushal Katrina Kaif Love Story | विकी-कतरिना लवकरच लग्नबंधनात, पण एकमेकांवर जीव जडला कसा ?
कतरिना आणि विकी कौशल लग्नाच्या बेडीत अडकतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र के आता ते लवकरच लग्न करणार आहेत. या दोघांची प्रेमकहाणी एका चॅट शोपासून सुरु झाली होती. या चॅट शोमध्ये विकी कौशल आणि करण जोहर पाहुणे म्हणून आले होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
